‘आता फोन उचलल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलायचं’, सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. सगळीकडे अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकारचा नुकतीच मंत्रिमंडळ विस्तार झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Sudhir Mungantiwar’s big decision to say ‘Vande Mataram’) शिंदे सरकारमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना वनविभाग तसे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. … Read more