Uddhav thackeray : ‘ तुम्हाला राखी बांधायला हीच बाई मिळाली का?’ उद्धव shivsena : ठाकरेंनी भर सभेत ‘या’ महिलेवर ओढले ताशेरे
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली. यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना याचा मोठा धक्का बसला. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला फार मोठी गळती लागली. शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसू लागले. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात गेल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. यातून मार्ग … Read more