Sanjay Raut: संजय राऊत निर्दोष असतील तर त्यांनी कोर्टात सिद्ध करावं, मी सुद्धा तेच केलंय – खासदार भावना गवळी
संजय राऊत (Sanjay Raut): पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी रविवारी सकाळी संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा पडला होता. दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन वाजता त्यांना कोर्टात आणले गेले. ईडी कार्यालयात आठ तास चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात … Read more