deepali sayyad : ‘दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना जीवे मारण्याचा कट रचला होता, त्यांचे दाऊदसोबत संबंध’
deepali sayyad plan for raj thackeray | दीपाली सय्यद या त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या माजी पीएने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता पुन्हा एकदा माजी पीए भाऊसाहेब शिंदेंनी दीपाली सय्यद यांच्यावर आरोप केले आहे. दीपाली सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचला होता, असा … Read more