Aurangabad : असा बडा दिलवाला सरपंच पाहीजे; भन्नाट गिफ्ट देत केली गावकऱ्यांची दिवाळी गोड

Aurangabad

Aurangabad : औरंगाबादजवळ एक गाव आहे त्याचे नाव आहे पाटोदा. या गावाला आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. कारण या गावातील सर्व लोक १०० टक्के टॅक्स भरतात. कोरोनाच्या काळातही या गावातील लोकांनी टॅक्स बुडवला नाही. त्यामुळे या गावातील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गावकऱ्यांना दिवाळीच्या काळात एक गिफ्ट दिले होते.(Aurangabad, Corona, Bhaskar Pere, Tax, CCTV cameras, … Read more