‘भाजपवाले गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत’ उत्तर प्रदेशचे मोदी लढणार निवडणूक

modi and abhinanadan pathak

पंतप्रधान नरेंद्र मोदी(narendr modi) यांच्यासारखे दिसणारे ५६ वर्षीय अभिनंदन पाठक(abhinandan pathak) हे लखनऊमधील सरोजिनीनगर(sarojaninagar) विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. अभिनंदन पाठक हे सहारनपूरचे रहिवासी आहेत. अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यापूर्वी त्यांनी भाजपकडे(bhajap) निवडणुकीसाठी तिकीटही मागितले होते. मात्र त्यांना भाजप पक्षाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.(Modi accuses BJP of not taking BJP seriously) तिकीटाच्या मागणीबाबत … Read more

UP election: ‘भाजपने सांगितले तर वडिलांच्या विरोधात नाही करणार प्रचार’, संघमित्रा यांचे मोठे वक्तव्य

sanghmitra

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. बडे नेते आपापल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. दरम्यान, भाजप खासदार संघमित्रा मौर्य (Sanghamitra Maurya) यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांनी वडील स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. (Sanghamitra’s big statement ) संघमित्रा म्हणते की वडिलांविरोधात प्रचार … Read more

योगींसाठी धोक्याची घंटा, अखिलेश यादव बदलणार युपीची हवा? समोर आला जनतेचा कौल

येत्या काही दिवसांत यूपी निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. देशातील सर्वात मोठे राज्य यूपी संदर्भात एक मोठे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालावरून पुन्हा एकदा यूपीमध्ये भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचे दिसत आहे. हे सर्वेक्षण यूपीच्या चार वेगवेगळ्या भागात करण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार भाजपला राज्यात विजयासाठी सर्व प्रयत्न करावे लागणार आहेत. यूपीमधील सर्व 403 जागांचे सर्वेक्षण … Read more