बहिणीचे माझ्या बॉयफ्रेंडसोबत लफडे आहे, दोघं लग्न करणार आहेत, स्वताच्याच कुटुंबावर भडकली मुलगी
एका मुलीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडने फसवणूक केल्याची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. मुलीची पोस्ट व्हायरल झाली आहे. मुलीचे म्हणणे आहे की तिचा एक्स बॉयफ्रेंड तिच्या बहिणीशीच लग्न करणार आहे. अशा परिस्थितीत मुलीने बहिणीची Bridesmaid बनण्यासही नकार दिला आहे.(sister-has-an-argument-with-my-boyfriend-they-are-about-to-get-married) बहिणीचे आणि एक्स बॉयफ्रेंडचे(Ex boyfriend) लग्न निश्चित झाल्याने ती तिच्या पालकांवरही नाराज झाली आहे. मुलीने सोशल … Read more