भिकारी बोलत होता इंग्रजीत, नंतर वास्तव समोर आल्यानंतर सगळ्यांनाच बसला धक्का

गुजरातचा रहिवासी असलेला दिनेश पटेल (Dinesh Patel) यूपीमधील एटा येथे कसा पोहोचला हे त्याला माहीत नाही, पण अनेक महिने तो भिकारी म्हणून शहरात फिरत होता. दिनेश एटामध्ये दिवसभर भीक मागायचा, नंतर रात्री बस स्टँडवर झोपायचा. कोणी त्याच्याशी बोलले तर तो त्याच्याशी इंग्रजीत बोलूत असे. पत्रकारांनी मानसिक आजारी दिनेश पटेल यांना त्यांच्या कुटुंबाची माहिती विचारली असता, … Read more

काय सांगता? भिकाऱ्याने भीक मागण्यासाठी घेतली नवी गाडी, दिवसाची कमाई वाचून अवाक व्हाल

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका अपंग भिकाऱ्याने आपल्या पत्नीला यापुढे ट्रायसिकल ढकलावे लागू नये म्हणून भीक मागून पैसे जोडून मोपेड घेतली आहे. आता दोघेही याच मोपेडवरून भीक मागायला जातात, याची परिसरात जोरदार चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कुमार साहू आणि त्यांची पत्नी मुन्नी हे छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथील रहिवासी आहेत. संतोष हा दोन्ही पायांनी अपंग … Read more

करोडपती भिकारी! जंगम मालमत्ता, आलिशान बंगला, अफाट बँक बॅलन्स, तरीही मागतो भीक

जेव्हा तुमची गाडी सिग्नलवर, चौकात किंवा रस्त्यावर थांबते आणि एखादी गरीब दिसणारी व्यक्ती कारच्या खिडकीतून अपेक्षेने पाहत असते, तेव्हा तुम्हाला अनेकदा दया येते आणि काही चिल्लर तुम्ही त्यांच्या भांड्यात टाकतात. त्यावेळी तुमच्या मनात क्षणभरही विचार आला नसेल की तुमच्यासमोर हात पसरून उभा असलेले हे भिकारी तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत असू शकतात. आश्चर्यचकित होऊ नका कारण … Read more

डिजिटल भिकारी! लोकं सुट्टे पैसै देत नव्हते म्हणून लढवली भन्नाट शक्कल, ‘या’ पद्धतीने मागतो भीक

chindwada.

भारतात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे लोकांची जीवनपद्धती बदलली आहे. आता लोक रोख व्यवहार करण्याऐवजी डिजिटल(Digital) पद्धतीने पैशांची देवाणघेवाण करत आहेत. त्यामुळे अनेकदा लोक भिकाऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे सुटे पैसे नाहीत, अशी सबब देतात. यावर एका भिकाऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे.(chindwada bhikari take online payment from people) या भिकाऱ्याने भीक देण्यासाठी लोकांसमोर ऑनलाइन(Online) पेमेंटचा पर्याय उपलब्ध केला आहे. मध्य … Read more