करण जोहरच्या पार्टीत टॉप घालायला विसरली मलायका, बेधडकपणे ब्रा घालून केलं फ्लॉन्ट
चित्रपट निर्माता, राइटर आणि अभिनेता करण जोहरने त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. या पार्टीत बॉलीवूडचे जवळपास सर्वच स्टार्स पोहोचले होते, पण सगळ्यात जास्त कोणाची दखल घेतली गेली असेल तर ती मलायका अरोरा या अभिनेत्रीची. होय, या पार्टीसाठी तिने असा ड्रेस घातला होता की लोकांनी तिला अतिशय वाईटरित्या ट्रोल करण्यास सुरुवात केली.(malaika-arora-forgets-to-wear-top-at-karan-johars-birthday-party) मलायका अरोरा नुकतीच … Read more