Virat Kohli: ३४ वर्षांचा झाला विराट पण अजूनही आहे किंग, वाचा त्याच्या कारकिर्दीतले १० मोठे विक्रम

virat kohli

Virat Kohli: टी-20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात खेळवला जात आहे. या स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट चांगली चालत आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 4 डावात 3 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के करू इच्छितो. त्याचवेळी, या सामन्यापूर्वी विराट … Read more

सलग दुसऱ्या पराभवनंतर कर्णधार ऋषभ पंत झाला लालबुंद, ‘या’ खेळाडूंवर काढला सगळा राग

rishabh pant

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना १४८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाने १४८ धावांचे लक्ष १८.२ षटकात पार करत विजय मिळवला. या टी-20 मालिकेतील टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत(Rishabh Pant) संघातील खेळाडूंवर संतापला आहे.(team india captain … Read more

वाढदिवस विशेष: लिलावात कोणीच खरेदी केले नाही, तोच पाटीदार नंतर बनला RCB चा हुकूमी एक्का

आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीला चषकाच्या जवळ पोहोचवणारा मॅच विनर खेळाडू रजत पाटीदार याचा आज २९वा वाढदिवस आहे. आरसीबीला क्वालिफायर २ मध्ये पोहोचवणाऱ्या २८ वर्षीय पाटीदारला मेगा लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. आयपीएल २०२२ साठी बंगलोर येथे १२-१३ फेब्रुवारीला झालेल्या  मेगा लिलावात  अनेक  खेळाडू अनसोल्ड राहिले होते. रजत पाटीदारही यापैकी एक खेळाडू होता, ज्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने विश्वास … Read more

सलग दोन सिजन बेंचवरच बसून असलेल्या अर्जुनला वडील सचिन तेंडुलकरने दिला ‘हा’ सल्ला

महान फलंदाज सचिन तेंडुलकरने नुकतेच हे उघड केले आहे की, मुंबई इंडियन्समध्ये सतत बेंचवर बसणाऱ्या आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरला त्याने काय सल्ला दिला. रोहित शर्माच्या संघाने या मोसमात अर्जुनला एकही संधी दिली नाही. अर्जुनचा मुंबई इंडियन्समधील हा सलग दुसरा हंगाम होता.(Sachin Tendulkar, Mumbai Indians, Arjun Tendulkar, batsman, cricket, advice) अर्जुनला २०२२ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने … Read more

IPL 2022: डेथ ओव्हर्समध्ये ‘हा’ गोलंदाज सर्वात धोकादायक, सचिन तेंडुलकरने केले तोंडभरून कौतुक

एखाद्या गोलंदाजासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा फलंदाज त्याची स्तुती करतो पण तो फलंदाज सचिन तेंडुलकर असेल तर काय बोलावे. गतवर्षीचा पर्पल कॅपधारक हर्षल पटेल डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. यावेळी जरी त्याने आपला फॉर्म उशिरा दाखवला असला तरी सध्या तो १२ सामन्यांत १८ विकेट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे आणि सामन्यानुसार कामगिरी करत आहे.(dangerous … Read more

मुंबईच्या ‘या’ खेळाडूच्या हुशारीसमोर धोनीही झाला फेल, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

आयपीएलमधील २०२२ हंगामातील ५९ वा सामना मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये झाला. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची अवस्था खूपच बिकट झाली होती.(Dhoni also failed in … Read more

दिल्लीचा ११७ धावांवर सुपडा साफ करत चेन्नईचा दणदणीत विजय; प्लेऑफच्या शर्यतीत केलं कमबॅक

इंडियन प्रीमिअर लिगच्या 15 व्या मोसममधील चेन्नई सुपर किंग्जने रविवारी उत्तम सांघिक कामगिरी करताना दिल्ली कॅपिटलवर दनदनीत असा विजय मिळविण्यात यश आले आहे. लिगच्या पहिल्या हाफमध्ये चेन्नई सुपर किंग्जने जवळपास सगळेच सामने गमावले होते.(chennai-beat-delhi-by-117-runs-comeback–the-playoff-race) लिगच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र महेंद्रसिगं धोनीच्या हातामध्ये सूत्रे आल्याच्या नंतर चेन्नई सुपर किंग्जनं 5 पेकी 3 लढतीत विजय मिळवला आहे. पण … Read more

भारतीय खेळाडू व्यंकटेश अय्यरचं ‘या’ अभिनेत्रीसोबत जुळलं सूत? फोटोवरील कमेंटने चर्चांना उधाण

vyanktesh ayyar

कोलकत्ता नाइट रायडर्स संघातील व्यंकटेश अय्यर हा खेळाडू अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. व्यंकटेश अय्यर नेहमी त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे चर्चेत असतो. पण आता व्यंकटेश अय्यर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचा खेळाडू व्यंकटेश अय्यर आणि एका तेलुगू(Telugu) अभिनेत्रीचे अफेअर सुरु असल्याची चर्चा होतं आहे.(indian player vyanktesh ayyar affair this actress) कोलकत्ता नाइट … Read more

क्षेत्ररक्षण करत असताना पाकिस्तानी खेळाडूची पॅन्ट फाटली, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Pakistani-Player.

सध्या ऑस्ट्रेलियन(Australia) संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तान(Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये एकदिवसीय आणि कसोटी मालिका होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघामध्ये रावळपिंडी (Ravalpindi) क्रिकेट स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. पाकिस्तान संघाचे नेतृत्व बाबर आझम करत आहे.(pakistani player video viral from austrlia match) ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे. या कसोटी सामन्याच्या … Read more

सलाम! लेकीचे अंत्यसंस्कार करून संघासाठी मैदानात उतरला आणि झळकावले शतक

Vishnu-Solanki

बडोदा(Badoda) आणि चंदीगड(Chandigad) यांच्यातील रणजी करंडक स्पर्धेच्या सामन्यात एका क्रिकेटपटूने आपल्या समर्पण आणि जिद्दीने सर्वांना प्रभावित केले आहे. बडोद्याचा फलंदाज विष्णू सोलंकी याने मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर मैदानावर उतरत शतक झळकावले आहे. त्याने चंदीगड विरुद्धच्या सामन्यात १६१ चेंडूत १०३ धावांची(Runs) शानदार खेळी केली आहे.(cricketer vishnu solanki played match after daughter funeral) यासाठी देशातील लोक विष्णू सोलंकी यांना … Read more