Baramati Crime : बारामती हादरली! “माझ्या जागेत बाथरूम का बांधलं?” जाब विचारताच काका अन् भावाने केली जबर मारहाण, 24 वर्षीय तरूणाचा मृत्यू

Baramati Crime : बारामती (Baramati) तालुक्यातील पारवडी (Parwadi) येथील इंगळे वस्तीवर काल रात्री घडलेल्या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. केवळ “माझ्या जागेत बाथरूम का बांधलं?” असा जाब विचारल्यामुळे 24 वर्षीय तरुणाला काका आणि चुलत भावाकडून बेदम मारहाण झाली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात … Read more

बारामती हादरली! तक्रार घेतली नाही अन् त्याचं डोकं फिरलं, कोयत्याने महिला तंत्रज्ञावर हल्ला, महिलेचा मृत्यू…

बारामतीमधील मोरगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मीटर रीडिंग तपासावे अशी सातत्याने मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने एका वीज ग्राहकाने महावितरणच्या टेक्निशियन महिलेवर चक्क कोयत्याने वार केलेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे सगळेच हादरले असून याबाबत पोलीस तपास करत आहेत. रिंकू राम थिटे असे महिला … Read more