गुन्हा दाखल झाल्यावर वानखेडेंचा अनोखा युक्तिवाद; म्हणाले, मी अल्पवयीन होतो, आईने सही करायला सांगितली होती
एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी बार लायसन्स बनवल्याच्या आरोपावरून नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी अनोखा युक्तीवाद केला आहे. न्यायमूर्ती एस.एस.शिंदे यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, त्या काळात तो महाविद्यालयात शिकत असे. तो फक्त 17 वर्षांचा होता. आईने ज्या कागदांवर सही करायला सांगितली तेच त्याने केले.(Unique argument on FIR filed against … Read more