बप्पी लहरींसोबत ब्रालेस फोटो शेअर करणे अदा शर्माला पडले महागात, नेटकऱ्यांनी झाप झाप झापले
गेल्या काही दिवसांपूर्वीच सुप्रसिध्द गायक बप्पी लहरी यांचे वयाच्या 65 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात दु:खद निधन झाले आहे. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण बॅलिवूड विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. बप्पी लहरी यांच्या निधनाच्या धक्क्यातून सर्व कलाकार सावरत असतानाच अभिनेत्री अदा शर्माने बप्पी दासोबतचा एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. परंतु या फोटोमुळे बप्पी … Read more