नाटकात अशोक मामांसोबत घडला होता ‘हा’ भयानक प्रकार, तरी सुरु ठेवली तालीम; चिन्मयने सांगितला किस्सा

मराठी चित्रपटांचा मोठा एक काळ गाजवणारा अवलिया नट, सर्वांचे लाडके मामा अशोक सराफ आज त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या विनोदाच्या टाईमिंगचे जग चाहते आहे. त्यांची कामावरची निष्ठा, वेळ पाळण्याची शिस्त सगळ्या सिनेमा इंडस्ट्रीला माहित आहे. त्यांनी व्हॅक्युम क्लिनर या नाटकात काम केले. त्या नाटकाच्या … Read more