Baahubali: राजामौलींच्या वडिलांनी लिहीली बाहुबलीपेक्षा खतरनाक स्क्रीप्ट, ‘हा’ चित्रपट मोडणार सर्व रेकॉर्ड
Baahubali, SS Rajamouli, RRR, Vijayendra Prasad/ सध्या सोशल मीडियावर एका चित्रपटाची खूप चर्चा होत आहे, ज्याचे नाव आहे 1770. सध्या या चित्रपटाची केवळ घोषणा झाली असून तो सुरुवातीच्या टप्प्यात आहे, मात्र या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. हा चित्रपट आल्यावर चित्रपटगृहांमध्ये भूकंप होईल असे … Read more