25 IPS Officers At Aamir Khans House: आमिर खानच्या घरावर अचानक 25 IPS अधिकाऱ्यांची धाड! नेमकं काय घडलं?

25 IPS Officers At Aamir Khans House : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे, मात्र यावेळी कारण त्याचा सिनेमा किंवा प्रेमप्रकरण नसून, त्याच्या वांद्रे (Bandra) येथील बंगल्यावर दाखल झालेली २५ आयपीएस अधिकारी (IPS Officers) यांची टीम. एक व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली असून, अनेकांनी तर्कवितर्क लावायला सुरुवात केली आहे. … Read more

जबरदस्त! ७५ पैशांच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिले छप्परफाड रिटर्न, १ लाखाचे झाले २७ कोटी

शेअर बाजारात नेहमीच असे काही शेअर्स असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा मिळवून देत असतात. पण सामान्य गुंतवणूकदारांना या शेअर्सबद्दल जास्त माहिती नसते. असाच एक शेअर vinati organics कंपनीचा आहे. या केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला आहे.(vinati organics company share gives huge profit to investor) vinati organics या केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्बल … Read more

मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावला, मुंबई पोलिसांनी केली कठोर कारवाई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये(Aurangabaad) सभा झाली होती. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला ४ तारखेपर्यंतच अल्टिमेटम दिलं होतं. ४ तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर डबल आवाजात हनुमान चालिसा लावू, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती.(mumbai police take strict action) यानंतर प्रशासन देखील … Read more

लग्न करून नाही तर लिव्ह इनमध्ये राहणार केएल राहुल आणि अथिया, मुंबईमध्ये ‘या’ ठिकाणी घेतला फ्लॅट?

लग्न

सध्या सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबतच्या(KL Rahul) तिच्या नात्याबद्दल आणि लग्नामुळे चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बातम्यांनुसार, असे सांगितले जात आहे की दोघेही लवकरच लग्न करू शकतात, परंतु या जोडप्याने अद्याप यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.(will-kl-rahul-and-athiya-live-in-a-live-in) दरम्यान, दोघांशी संबंधित एक खास बातमी समोर येत … Read more

रणबीर-आलियाच्या रिसेप्शनचं ठिकाण बदललं, ताज हॉटेलमध्ये नाही तर ‘या’ ठिकाणी होणार लग्नाची पार्टी

Ranbir Kapoor and Alia Bhatt

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा प्री-वेडिंग फंक्शन लवकरच सुरू होणार आहे. आज या जोडप्याचा हळद आणि चुडा समारंभ आहे. या फंक्शनसाठी रिद्धिमा आणि नीतू कपूर वास्तूमध्ये पोहोचल्या आहेत. तर तिकडे आलिया भट्टचे कुटुंबही प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले आहे.(ranbir-alias-reception-venue-changed-no-taj-hotel-now-wedding-party-will-be-held-here) या जोडप्याचा मेहंदी सोहळा चांगलाच गाजला. मेहंदी है रचने वाली, ढोलीडा, तैनू लेके जवान या गाण्यांवर … Read more