हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन देणारा मनोज वायपेयींचा हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहिलात का? व्हाल भावूक
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता मानला जाणारा मनोज बाजपेयी(Manoj Bajpayee) 23 एप्रिल 2022 रोजी त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने मनोज बाजपेयीचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मनोज समाजात जातीय सलोख्याचा संदेश देताना दिसत आहे. या व्हिडिओची आणि कवितेची संकल्पना चित्रपट निर्माते मिलाप झवेरी यांची आहे. मनोजचा हा व्हिडिओ सोशल … Read more