बदली थांबवण्यासाठी शिक्षकांनी ३० पेक्षा जास्त विद्यार्थीनींसोबत केले ‘हे’ कृत्य, पोलिसांनी अशी केली सुटका
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बेहजाम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या (KGBV) सुमारे दोन डझन विद्यार्थिनींना गुरुवारी रात्री त्यांच्या दोन शिक्षकांनी टेरेसवर कोंडून ठेवले होते. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. लखीमपूर खेरी मूलभूत शिक्षण अधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांनी शुक्रवारी पीटीआयला सांगितले की, शिक्षकांनी अनुशासनात्मक कारणास्तव म्हणजेच दुसऱ्या शाळेत करण्यात आलेल्या बदल्या रद्द करण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांवर … Read more