बाळासाहेबांची सेना म्हणाणारे एकनाथ शिंदे स्थापन करणार नवा पक्ष? ‘हे’ आहे नव्या पक्षाचे नाव

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. (eknath shinde new party name) एकनाथ शिंदे यांच्या या मोठ्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. सध्याची स्थिती पाहता भविष्यातील अनेक … Read more