धक्कादायक! पुर्ण कुटुंबाने 7 व्या मजल्यावरून मारली उडी, 4 जणांचा मृत्यु, कारण वाचून हादराल

crime

जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडमधील मॉन्ट्रो येथे गुरुवारी झालेल्या एका खळबळजनक घटनेत फ्रेंच कुटुंबातील 5 सदस्यांनी सातव्या मजल्यावरून उडी मारली, यातील 4 जणांचा मृत्यू झाला तर एका सदस्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत.(the-whole-family-jumped-from-the-7th-floor-killing-4-people) या घटनेत एक व्यक्ती (40), त्याची पत्नी … Read more