शिंदेंमुळे ठाकरे घराण्यात उभी फूट; आणखी एक ठाकरे शिंदेंच्या गोटात, सख्खी भावजय शिंदेंच्या भेटीला

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता ठाकरे घराण्यात देखील फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांचे भाऊ जयदेव ठाकरे यांच्या दुसऱ्या पत्नी, बाळासाहेब ठाकरे यांच्या सून, चित्रपट निर्माती स्मिता ठाकरे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सून आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भावजय स्मिता ठाकरे यांचे दीर उद्धव … Read more