भक्तगणांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी उभारणार भव्य दिव्य तिरुपती बालाजी मंदिर

तिरुपती बालाजीच्या ज्या भक्तांना आंध्र प्रदेश इथे जाऊन बालाजीचे दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी महाराष्ट्रातच भव्य दिव्य तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 10 एकर जागेस मंत्रिमंडळाने मंजुरी देखील दिली आहे. त्यामुळे आता भक्तगणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. माहितीनुसार, महाराष्ट्रात तिरुपती बालाजी मंदिर नवी मुंबईत उभारण्यात येणार आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या आंतरावर ‘उलवे’ … Read more