टिपू सुलतानच्या नावाचा वाद पेटला; भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक
मालाड येथील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे (Tipu Sultan) नाव देण्यावरुन निर्माण झालेला वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला आहे.(tipu sultan name to ground bjp, bajrang dal angry) या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी … Read more