‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांना फुटला घाम, श्री राम बनण्यासाठी प्रभासची तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मागणी

साऊथचा सुपरस्टार प्रभास कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो, नुकताच तो जेव्हा कॅमेऱ्यासमोर आला तेव्हा त्याचा बदलेला लूक पाहून सगळेच अवाक् झाले. वास्तविक अभिनेत्याने आपल्या चित्रपटासाठी खूप वजन वाढवले ​​आहे आणि सध्या तो बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ मुळे खूप चर्चेत आहे. बाहुबली अभिनेता प्रभासने बॅक टू बॅक दोन फ्लॉप सिनेमे दिले असले तरी निर्माते त्याच्यावर पैसे खर्च … Read more

“दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीत एकी नाही”, प्रसाद ओकने व्यक्त केली खंत

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळत आहे. बाहुबली २, RRR, पुष्पा आणि KGF २ या दाक्षिणात्य चित्रपटांनी तिकीटबारीवर बक्कळ कमाई केली आहे. हिंदी प्रेक्षकांना देखील दाक्षिणात्य चित्रपट फार आवडू लागले आहेत. प्रेक्षक आवर्जून दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करू लागले आहेत.(“There is no unity in Marathi cinema like in South cinema,” said Prasad … Read more

बॉलिवूडला टोमणा मारल्यानंतर महेश बाबूने घेतला सपशेल युटर्न, म्हणाला, बॉलिवूडवर केलेले वक्तव्य…

अलीकडेच हैदराबादमध्ये आदिवी शेष यांच्या मेजर या अॅक्शन ड्रामा चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी साऊथ सुपरस्टार महेश बाबूने मीडियाशी मनोरंजक संवाद साधला. त्याच्या अनेक खुलासेंपैकी, अभिनेत्याने हे देखील उघड केले की त्याने त्याच्या इतर सहकलाकारांप्रमाणे बॉलिवूडमध्ये पदार्पण का केले नाही. दरम्यान, त्याने बॉलीवूडची खिल्ली उडवली आणि म्हटले की तो हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत नाही कारण बॉलिवूड … Read more

सातव्या दिवशीही KGF 2 ने केली छप्परफाड कमाई, ‘या’ चित्रपटांना मागे टाकत कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी

हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या बाबतीत दररोज नवनवे रेकॉर्ड बनवणारा दिग्दर्शक प्रशांत नीलचा (Prashant Neel) चित्रपट ‘KGF Chapter 2’ ने रिलीजच्या सातव्या दिवशीही हिंदी भाषिक राज्यांमध्ये बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. गुरुवारी चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली 2’ चित्रपटाचा विक्रमही मोडला, ज्याने रिलीजच्या पहिल्या सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर 246 कोटी रुपयांची … Read more

बॉलीवूडला पुन्हा बसणार साऊथचा झटका, ‘या’ सुपरहिट चित्रपटांचा येणार सीक्वल, जुलैपासून होणार शूटिंग सुरू

एसएस राजामौली (SS Rajamouli) यांचा तिसरा चित्रपट ‘RRR’ ब्लॉकबस्टर ठरला, तेव्हापासून त्याच्या सिक्वेलच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याचवेळी, ‘RRR’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीदरम्यान लेखक केव्ही विजयेंद्र प्रसाद (KV Vijayendra Prasad) यांनी ‘RRR 2’ चा उल्लेख केल्यानंतर चाहत्यांना ‘RRR 2’ बद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला साऊथच्या सुपरहिट आरआरआर, बाहुबली आणि … Read more

राजामौलींच्या RRR ने अनेक बॉलिवूड चित्रपटांना चारली धुळ, ७ दिवसांत केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या उत्कृष्ट रचना आणि भारतातील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक ‘RRR’ ने जागतिक बॉक्स ऑफिसवर तुफान कब्जा केला आहे. चित्रपटाच्या कमाईने विशेषत: तेलुगू राज्य आणि यूएसएमध्ये अनेक विक्रम मोडल्याचे दिसते. हिंदी मार्केटमध्ये या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली, पण खास गोष्ट म्हणजे ती कायम ठेवली आहे. वीकेंडला चांगला व्यवसाय करूनही सोमवारी चित्रपटाची फारशी … Read more

एस एस राजामौली यांचे चित्रपट हिट होण्यामागचे खरे कारण आले समोर, वाचून आश्चर्य वाटेल

दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याच्या चित्रपटांनी सर्वांनाच वेडे केले आहे. राजामौली आज भारतातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या यादीत येतात. ज्यांचे नाव फक्त त्याचा चित्रपट हिट होण्यासाठी पुरेसे आहे. सध्या ते त्यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.(The real reason behind the success of SS Rajamouli’s film) एसएस राजामौली यांच्या RRR … Read more

‘द काश्मीर फाइल्स’कडून राधे श्यामला धोबीपछाड, बॉक्स ऑफिसवर केली रेकॉर्डतोड कमाई

मुंबई । ११ मार्च रोजी बाहुबली प्रभासचा आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून सर्वत्र ‘द काश्मीर फाईल्स’ ची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक चित्रपाटांचे रेकॉर्ड मोडले असून स्वतःचा नवा रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात काश्मीरी पंडितांवर झालेल्या … Read more

प्रभासच्या ‘राधे श्याम’ ला ‘द काश्मीर फाइल्स’ देणार टक्कर..! पहिल्याच दिवशी केली एवढ्या कोटींची कमाई

मुंबई।   लॉकडाऊनमुळे अनेक कलाकारांना घरात बसावे लागले. मात्र आता सगळे पाहिल्यासारखे झाल्याचे चित्र दिसत आहे. आता पुन्हा एकदा सर्व सिनेमागृह सुरळीत चालू झाले आहे. तसेच आता हिंदी, तमिळ, मराठी, इंग्लिश, चित्रपट मोठ्या पडद्यावर म्हणजेच सिनेमाघरात प्रदर्शित होताना दिसत आहे. तसेच आतापर्यंत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर लाखोंची कमाई केली आहे. आल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ ने बॉक्स ऑफिसवर … Read more

अखेर प्रतीक्षा संपली! RRR चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज, निर्मात्यांनी पोस्ट शेअर करत दिली माहिती

RRR Release Date Announced

बाहुबली फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा बहुप्रतीक्षित आरआरआर हा चित्रपट ७ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, देशात वाढत्या कोरोनाच्या रूग्णसंख्येमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली (RRR Release Date Announced)आहे. आरआरआर चित्रपटाच्या निर्मात्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. ‘आरआरआर’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियाद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची … Read more