धक्कादायक! दीड महिने घरात डांबून ठेऊन विवाहितेवर केले अत्याचार, मुलानी दरवाजा उघडला आणि..

नोकरी लावण्याच्या बहाण्याने विवाहित महिलेला आणि तिच्या मुलाला दीड महिन्यापासून घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेवर आणि तिच्या मुलावर तब्बल दीड महिने अत्याचार सुरू होता. त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. पीडित महिलेची एका कंपनीत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगाराशी ओळख झाली होती. महिलेला कामाची गरज होती. त्या कामगाराने … Read more