बच्चन पांडे फ्लॉप झाल्यानंतर अक्षय भावूक; म्हणाला, द काश्मिर फाईल्ससला मिळालेल्या..
द काश्मीर फाईल्समुळे (The Kashmir Files) अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) बच्चन पांडे (Bachchan Pandey) या चित्रपटाच्या कमाईला खीळ बसली हे कोणापासूनही लपून राहिलेले नाही. खुद्द खिलाडी अक्षय कुमारलाही हे माहीत आहे. त्यामुळेच विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) चित्रपटाने आपल्या बच्चन पांडेला डूबवल्याची कबुली त्यानेच दिली आहे.(Akshay gets emotional after Bachchan Pandey flops) भोपाळमधील एका कार्यक्रमात सहभागी … Read more