काय सांगता? जान्हवी कपूरने केली प्लास्टिक सर्जरी? लूक पाहून नेटकरी करत आहेत अशा कमेंट्स
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची फॅशन स्टाइल नेहमीच चर्चेत असते. तिने काहीही परिधान केले तरी ते ट्रेंडिंग व्हायला वेळ लागत नाही. अलीकडेच जान्हवीने एका अवॉर्ड शोमध्ये(Awards show) हजेरी लावली होती जिथे तिने तिच्या हॉट लुकने सर्वांना वेड लावले होते. पण काही लोकांना तिचा लूक आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.(plastic-surgery-performed-by-janhvi-kapoor-comments-that-netizens-are-looking-at) काही लोकांनी तर … Read more