मोठी बातमी! औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी करण्यात आली बंद; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
राज्यात आधीच भोंग्यावरून वातावरण तापलेले असताना, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी औरंगाबाद येऊन औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, काही लोक औरंगजेबच्या कबरीवर चाल करून जाणार अशी अफवा असल्याने, अखेरीस पर्यटकांसाठी कबर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येऊन तेथील खुलताबाद येथील … Read more