pune : आईवडिलांना घरच्या बाहेर पाठवलं अन् मुलीचे कपडे काढत…; पुण्यात उद्योजकाचं धक्कादायक कृत्य
pune man physical abuse 13 year old girl | गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अनेक धक्कादायक घटनाही समोरं येत आहे. अशात आता पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण खळबळ उडाली आहे. चाकण परिसरातील एका प्रसिद्ध उद्योजकाने ऑडिशन घेत असल्याचे सांगत १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. त्यानंतर … Read more