20 वर्षात इतकी बदलली सलमान खानची ‘जुडवां’मधील रंभा, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

अभिनेत्री रंभा आठवते का? तीच रंभा जिने 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. ‘जुडवा’ चित्रपटातील सलमान खानसोबतची तिची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. रंभाने 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2002 मध्ये हिंदी चित्रपट सोडले. तेव्हापासून ती मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये दिसायला लागली. 2017 मध्ये रंभा एका तमिळ रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसली होती. आता रंभा … Read more

नामशेष झालेल्या ‘या’ दुर्मिळ पक्षाला तिघांनी केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना अटक

नागालँडमधील वोखा जिल्ह्यातील भंडारी शहरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका धक्कादायक व्हायरल व्हिडिओमध्ये स्थानिक लोक एका संकटात सापडलेल्या भारतीय पिवळ्या रंगाच्या हॉर्नबिलला (Hornbill) क्रूरपणे मारताना दिसतात. त्यानंतर सोशल मीडियावर पशु-पक्षीप्रेमींनी या कृत्यावर जोरदार टीका केली.(Wildlife, Yellow-billed Hornbill, Evolution, Video) दुसरीकडे पक्ष्याचा छळ करून मारल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या … Read more