Assembly election

Babajani Durrani : काँग्रेसचा शरद पवारांनाच दणका, परभणीतील बडा नेता गळाला लावला

Babajani Durrani :  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठं यश मिळालं, तर महायुती (Mahayuti)ला मोठा धक्का बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने महाविकास आघाडीला ...

Sanjay Jagtap : “तू आमदार कसा होतो तेच मी बघतो!” – अजितदादांच्या ताकदीमुळे मिळालेली सीट, आता तोच नेता भाजपात?

Sanjay Jagtap  : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस (Congress) पक्षाला महाराष्ट्रात अनेक धक्के बसले आहेत. विशेषतः पुणे जिल्ह्यात काँग्रेसमधून नेत्यांची गळती सुरुच आहे. भोरचे ...

Eknath Shinde

मुलगा आणि मुलीचा मृत्यु डोळ्यादेखत पाहिल्यानंतर शिंदेंनी सोडले होते राजकारण, वाचा संपुर्ण कहाणी

महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणणारे बंडखोर शिवसैनिकांचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आयुष्यात एक क्षण असा आला, जेव्हा ते पूर्णपणे मोडकळीस आले होते. ...

एकेकाळी चालवायचे रिक्षा, डोळ्यादेखत मुलांचा बुडून मृत्यु, असा आहे एकनाथ शिंदेंचा जीवनप्रवास

महाराष्ट्रातील उद्धव सरकारला गुडघ्यावर आणणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेच्या ४१ आणि अपक्ष ९ आमदारांसह गुवाहाटीत ...

लालू प्रसाद यादव पुन्हा उतरणार राष्ट्रपती निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ दिवशी भरणार उमेदवारी अर्ज

पुढील महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. पक्षांमध्ये गदारोळ सुरू आहे. दरम्यान, ‘लालू प्रसाद यादव‘ही नशीब आजमावणार असल्याच्या बातम्या येत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही ...

narendra modi

विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने आखली नवी रणनिती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलणार

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये दणदणीत विजय मिळविल्यानंतर भाजपने 2023 च्या विधानसभा निवडणूकांची घोषणा केली आहे. 2023 च्या निवडणूकांमध्ये भाजप एक नवीन चेहरा ...

पंजाबच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे नाही तर फक्त ‘या’ व्यक्तींचे फोटो लागणार, विजयानंतर ‘आप’चा मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल पाहता पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. समोर येत असलेले आकडे पाहून आम आदमी पक्षाने 93 ...

‘योगी को PM बनाएंगे’, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष; एका झटक्यात योगींची हवा पसरली देशभरात

विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपच सत्तेत येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्याचा प्राथमिक कल पाहता पुन्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीच सत्ता येणार असल्याचे ...

युपीत ६० जागा लढवणाऱ्या शिवसेनेला किती मते मिळाली? वाचून बसेल धक्का

विधानसभा निवडणूकीच्या मतमोजनीचे कल पाहता शिवसेनेला गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये अजून देखील आपले खाते उघडता आले नाही. विधानसभा निवडणूकीच्या तारखा समोर येताच शिवसेनेने सभा ...

मतांची चोरी! ईव्हीएम मशीन चोरणाऱ्या गाड्या वाराणसीमध्ये पकडल्या; दोन गाड्या मात्र फरार

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन “उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएम मशीनचीच चोरी” झाल्याचा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ...