मी कधी बंड करेल का? डोळ्यांत पाणी आणून शिंदे बोलले अन् भावूक झालेले ठाकरे जाळ्यात अडकले; वाचा इनसाईड स्टोरी
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या घरी काहीतरी खलबत झाल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना इशारा दिला होता. याबाबत चार दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना घरी बोलावून चर्चा केली होती. उद्धव-शिंदे यांच्यात संवाद झाला, पोल उघडताच एकनाथ शिंदे रडू लागले. ते डोळ्यात पाणी आणून बोलत होते की, तुम्ही एवढी … Read more