मलिकांच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली मॅरेथॉन बैठक, आज करणार मोठी घोषणा
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. मलिक यांच्या सुटकेसाठी आघाडी पुर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. मलिक यांच्या अटकेच्या दुसऱ्या दिवशीच या प्रकरणाचा तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. या पार्श्वभुमीवर आज अशोक चव्हाण … Read more