BharatPe आता सरकारच्या रडारवर, नुकत्याच घडलेल्या ‘या’ घटनांमुळे करणार कसून चौकशी

भारतपेचे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर(Ashnir Grover) यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याचवेळी त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या शक्यता पडताळून पाहण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, भारतपेविरोधात लवकरच चौकशी सुरू होण्याची शक्यता सरकारी सूत्रांकडून येत आहे.(bharatpe-will-now-be-on-the-governments-radar-to-investigate-the-recent-incidents) गेल्या आठवड्यात, अश्नीर ग्रोव्हरवर त्यांचा सहकारी आणि भारत पे सह-संस्थापक शाश्वत नाकराणी(shashwat nakrani) यांनी कंपनीचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केल्याचा आरोप केला … Read more

अशनीर ग्रोव्हर BharatPe च्या संचालक पदावरून पायउतार, खदखद व्यक्त करताना म्हणाले…

Ashneer-grover

BharatPe चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर(Ashnir Grover) यांनी कंपनीच्या संचालक मंडळावरील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिंगापूरमध्ये(Singapour) अशनीर ग्रोव्हर यांच्याविरुद्ध तपास सुरू करण्यासाठी फिनटेक प्लॅटफॉर्मवर दाखल करण्यात आलेल्या लवादात त्यांचा पराभव झाला आहे. यामुळे अशनीर ग्रोव्हर यांना मोठा धक्का बसला आहे.(bharat pay ashnir grover resign) या पराभवानंतर अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या पदाचा राजीनामा … Read more

७०० कोटींची संपत्ती असणाऱ्या अशनीर ग्रोव्हर यांनी ‘Shark Tank India’ शो साठी घेतले तब्बल ‘इतके’ रुपये

Ashnir-grover-2

सोनी टीव्हीवरील ‘शार्क टँक इंडिया’ हा शो सध्या खूप चर्चेत आहे. या शो ला प्रेक्षकांकडून देखील मोठी पसंती मिळत आहे. भारतातील उद्योग आणि गुंतवणुक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती या शोमध्ये परीक्षक म्हणून सामील झाले आहेत. या शोमध्ये भारत पे चे संस्थापक अशनीर ग्रोव्हर हे देखील परीक्षक आहेत. अशनीर ग्रोव्हर हे त्यांच्या नेट वर्थ आणि जीवनशैलीमुळे चर्चेत … Read more

अशनीर ग्रोव्हर यांनी ‘Shark Tank India’ शो मधून किती कमाई केली? जाणून घ्या त्यांच्या संपत्तींबाबत

Ashneer-Grover.j

सोनी टीव्हीवरील(Sony TV) ‘शार्क टँक इंडिया'(Shark Tank India) हा शो सध्या खूप चर्चेत आहे. या शो ला प्रेक्षकांकडून देखील मोठी पसंती मिळत आहे. भारतातील उद्योग आणि गुंतवणुक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती या शोमध्ये परीक्षक म्हणून सामील झाले आहेत. या शोमध्ये भारत पे चे संस्थापक अशनीर ग्रोव्हर हे देखील परीक्षक आहेत. अशनीर ग्रोव्हर हे त्यांच्या नेट वर्थ … Read more