Ashish Chanchalani

ज्या अभिनेत्यावर होता मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप, तोच आता बिग बॉसमध्ये घालणार धुमाकूूळ

टीव्हीचा सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त शो ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी आता अनेक स्टार्सना आमंत्रण पाठवण्यात येत आहे. ...