‘या’ जमिनीखाली दडलंय सम्राट अशोकाचे सर्वात मोठे रहस्य, नितीश कुमार सरकार करतंय सर्वात मोठे सर्वेक्षण
बिहार सरकारने बांका आणि पाटणा जिल्ह्यांमध्ये ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) सर्वेक्षण सुरू केले आहे जेणेकरून या प्रदेशात अद्याप अज्ञात असलेल्या संभाव्य प्राचीन वास्तू ओळखल्या जातील. पुरातत्व विभागाचे संचालक दीपक आनंद (Deepak Anand) यांनी सांगितले की, बांकाच्या अमरपूर ब्लॉकमधील भदरिया गावात जीपीआर सर्वेक्षण जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि आता पाटणा जिल्ह्यात कोणत्याही क्षणी ते सुरू … Read more