मोठी बातमी! मुंबईत कलम १४४ लागू, यात्रेदरम्यान दोन गटात तुफान हाणामारी, अनेकांना गंभीर दुखापत
हनुमान जयंतीच्या दिवशी अमरावतीत दोन गटात वाद झाल्याची नुकतीच घटना घडली. या घटनेनंतर आता मुंबईत देखील दोन गटात धार्मिक वादातून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईच्या आरे कॉलनीत दोन गटात तुफान राडा झाल्यानंतर याठिकाणी कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. काल संध्याकाळी मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनीच्या गौतमनगर परिसरात कळस यात्रा … Read more