IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच झाला ‘हा’ विक्रम, एकही धाव न देता एकाच ओव्हरमध्ये घेतले चार बळी

भारतीय युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला तुफान म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 22 वर्षीय सनरायझर्स हैदराबाद (SRH) या गोलंदाजाने पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्धच्या IPL-2022 च्या 28 व्या सामन्यातील शेवटच्या षटकात आपल्या गतीने विरोधी संघाला गुडघ्यापर्यंत आणले.(for-the-first-time-in-the-history-of-the-ipl-a-yes-record-was-set-with-four-wickets-being-taken) या ओव्हरमध्ये त्याने एकही धाव न देता 3 बळी घेतले, तर दुसरा फलंदाज धावबाद झाला. अशा प्रकारे डावाच्या शेवटच्या षटकात … Read more