मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार; ‘या’ दिवशी वाजणार सनई चौघडा

कतरिना कैफ – विकी कौशल आणि आलिया भट्ट- रणबीर कपूर यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूड आणखी एका सेलिब्रेटीच्या लग्नासाठी सज्ज झाला आहे. ती जोडी म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा होय. आता हे दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे कळत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या बॉलीवूडचं सर्वात जास्त चर्चेत असलेलं कपल आहे. कैतरीना- … Read more