अखेर ताजमहालच्या तळघरातील २२ बंद खोल्यांचे फोटो जारी, ASI ने २०२२ मध्ये ‘या’ कारणास्तव उघडले लॉक
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने ताजमहालच्या तळघरात असलेल्या २२ खोल्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ASI च्या म्हणण्यानुसार, ही छायाचित्रे २०२२ मध्ये दुरुस्त करताना घेण्यात आली होती. आग्रा ASI प्रमुख RK पटेल यांच्या मते, ASI वेबसाइटवर जानेवारी २०२२ चे न्यूजलेटर म्हणून ही चित्रे उपलब्ध आहेत, ही चित्रे पाहण्यासाठी कोणीही त्यांच्या वेबसाइटला भेट देऊ शकते.(Photos of 22 … Read more