माहिती कामाची! मार्चमध्ये ‘या’ भाज्यांच्या बिया लावा आणि मे मध्ये ताज्या भाज्या खा आणि निरोगी राहा
सर्व भाज्यांचा स्वतःचा वेगळा गुणधर्म असतो. त्यांची वाढ आणि कापणीची वेळ देखील त्यानुसार बदलते. काही भाज्या थंड हवामानात चांगल्या वाढतात, तर काही उन्हाळ्यात. मार्च महिन्याच्या आगमनाने हिवाळा जवळपास संपून उन्हाळा सुरू झाला आहे. बहुतेक लोक या हंगामात नवीन भाज्या लावण्याची तयारी करतात.(Plant vegetable seeds in March and eat fresh vegetables in May) नवीन फळे आणि … Read more