अनुपमा सिरीयलमध्ये होणार एकाचा मृत्यु, ‘हे’ महत्वाचे पात्र शोला करणार टाटा बाय बाय, वाचा कारण
अनुपमा हा एक लोकप्रिय टीव्ही शो आहे. यामध्ये रोज असे ट्विस्ट येत राहतात जे लोकांना या सीरियलशी बांधून ठेवतात. मालिकेतील काही ट्रॅक प्रेक्षकांचे दीर्घकाळ मनोरंजन करतात आणि काही ट्विस्ट दु:ख देखील देतात. नुकतेच मालिकेत अनुपमाचे दुसरे लग्न झाले. लोकांना हा ट्रेक खूप आवडला. ताज्या अपडेटनुसार, अनुपमाच्या आयुष्यात पुन्हा दु:ख येणार आहे.(Anupama, TV Show, Twist, Nidhi … Read more