मी अनेक रात्री दूध आणि ब्रेड खावून घालवल्या पण…, राजस्थानच्या खेळाडूला अश्रु अनावर

आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने(Rajasthan Royals) संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे. या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सच्या या शानदार विजयात त्याची ताकद आहे ती गोलंदाजी. 29 वर्षीय अनुनय सिंग देखील या बॉलिंग लाइनअपचा एक भाग आहे. जे राजस्थान रॉयल्ससोबत काम … Read more