RRR चित्रपटाचे यश पाहून सलमान खानही झाला अवाक; म्हणाला, साऊथमध्ये आमचे चित्रपट..
सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्याची फॅन फॉलोइंग भारतातच नाही तर जगभरात आहे. सलमान खानचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर करोडोंचा व्यवसाय करतो. दक्षिण भारतात त्याचे चित्रपट फारशी कमाई करत नसले तरी खुद्द सलमान खानही या प्रकरणाने हैराण झाला आहे.(salman-khan-was-shocked-to-see-the-success-of-rrr-movie) अलीकडेच सलमान खानने पॅन इंडिया चित्रपट आणि चिरंजीवीसोबतच्या त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलले. यासोबतच हिंदी चित्रपटांमध्ये ‘हीरोइज्म’ … Read more