ऍन्टी डिफेक्शन लॉ टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंना ३७ आमदारांची गरज, काय सांगतात विधानसभेचे आकडे?
महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होत असताना दिसत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्यांच्या समर्थक आमदारांसह महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. ज्यामुळे ठाकरे सरकारवर अनेक संकट ओढवताना दिसत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षांतर विरोधी कायदा (ऍन्टी डिफेक्शन लॉ) असे सांगतो की, … Read more