Drugs: गुजरातमध्ये चाललंय काय? पुन्हा एकदा १०२६ कोटींचं ७०४ किलो ड्रग्स जप्त, मुंबई टीमची कारवाई

Drugs

Drugs, Gujarat, Anti Narcotics, Arrest/ मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला. यासोबतच जवळपास 513 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या औषधांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1,026 कोटी रुपये आहे. याप्रकरणी वरळी युनिटने एका महिलेसह सात आरोपींना अटक केली आहे. राज्यात ड्रग्ज आणि कोकेन … Read more