David Miller : चिमुकलीच्या निधनानंतर क्रिकेटर डेविड मिलरवर कोसळला दुखाःचा डोंगर; म्हणाला, तु मला…
david miller share fan video | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय क्रिकेटचा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा संघाचा फलंदाज डेव्हिड मिलरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खरं तर, डेव्हिड मिलरची जवळची फॅन ऍनीचा कॅन्सरने मृत्यु झाला आहे. डेव्हिड मिलरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करून ऍनीला श्रद्धांजली … Read more