‘पावनखिंड’ चित्रपटातील ‘रायाजी’ अर्थात अंकित मोहनची बायको आहे ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट नुकताच १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत असून चित्रपटाची यशस्वीरित्या वाटचाल सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता अंकित मोहनने ‘रायाजी’ ही भूमिका साकारली आहे. तर अंकित मोहनची बायकोसुद्धा (Ankit Mohan Wife) अभिनेत्री असून तिनेही या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. कोण … Read more