सुनावणी सुरू असताना महिला कोर्टाबाहेरच झाली टॉपलेस, कारण वाचून चक्रावून जाल

ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात प्राण्यांच्या हक्कासाठी आवाज उठवत एका महिलेने टॉपलेस आंदोलन केल्याची बातमी समोर आली आहे. थेट ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाबाहेर येऊन या महिलेने हे कृत्य केले आहे. या महिलेने यापूर्वी देखील टॉपलेस आंदोलन केले होते. यामुळे तीच्यावर कारवाई करण्यात आली होती. या महिलेचे नाव विगन आक्टिविस्ट असून 2020 साली ऑस्ट्रेलियामधील मार्केट परिसरात तीने टॉपलेस होत प्रदर्शन … Read more