VIDEO: सोनू सूद पुन्हा बनला देवदूत; अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला उचलून रुग्णालयात केले दाखल
एखाद्याचा जीव वाचवणे हे मानवतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. जीव वाचवणारा देवापेक्षा कमी नाही. बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) खरंच लोकांसाठी ‘देव’ रूप आहे. अनेक वेळा सोनू सूद गरिबांना मदत करताना पाहायला मिळतो. या अभिनेत्याने केवळ अनेकांचे जीवनच बदलले नाही, तर अनेकांना नवजीवन देण्यातही मदत केली आहे. (Sonu Sood becomes angel again) अनोळखी लोकांना … Read more